Marathwada Sathi

अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा ‘मृत्यू’…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : वाळूज येथील एनआरबी चौकात अपघातात जखमी झालेल्या संदीप आनंदराव देशमुख(वय ३२,बजाजनगर)या तरुणाचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.याविषयी अधिक माहिती अशी की,वाळूज येथील एनआरबी चौकात संदीप याचा १२ डिसेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास अपघात झाला. या घटनेत संदीप घंभीर जखमी झाला होता. त्यामुळे अपघातानंतर संदीप ला तेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,उपचारा दरम्यान रात्री वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version