Marathwada Sathi

“दादा “रुग्णालयात दाखल

कोलकाता : टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि {BCCI} बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली याना कोलकात्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्या कारणाने त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारणाने त्यांना दाखल करण्यात आल्याचे कळते. याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही . कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सध्या सौरव गांगुलीवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version