Home आरोग्य ‘जो बायडन’ यांनी घेतली कोरोना ‘लस’…!

‘जो बायडन’ यांनी घेतली कोरोना ‘लस’…!

259
0

मराठवाडा साथी न्यूज

वॉशिंग्टन : कोरोन लस घेणे सुरक्षित असल्याचे नागरिकांन पटवून देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीरपणे स्वत:ला लस टोचून घेतली आहे.७८ वर्षीय बायडन यांचा समावेश कोरोनाच्या हायरिस्क ग्रुपमध्ये होतो.दरम्यान,बायडन यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. बायडन लस घेत असतानाची काही छायाचित्रे थेट प्रसारीत करण्यात आली. बायडन यांनी लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून स्वत:ला ही लस टोचून घेतली. काळजीचे कोणतेही कारण नाही,असेही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान,अमेरिकेत एफडीएने काही दिवसांअगोदरच फायझरच्या लसीला देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here