Home महाराष्ट्र कोरोना पॉजिटीव्ह ,”नो एंट्री” – अनिल देशमुख

कोरोना पॉजिटीव्ह ,”नो एंट्री” – अनिल देशमुख

521
0

कोरोना निगेटिव्ह अहवाल नसल्यस महाराष्ट्रात “नो एंट्री”

मुंबई- महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणे आता बंधनकारक असणार आहे. दिल्ली, गुजरात,राजस्थान , गोवा येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम असणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोना प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यातून येणारी प्रवाशांसाठी महाराष्ट्रात सशर्त निर्बंध असणार आहेत. विमानतळावर कोरोना अहवाल निगेटिव्ह दखवणे बंधनकारक असणार आहे. रिपोर्ट नसल्यास विमानतळावरच चाचणी केली जणार. त्याची रिपोर्ट चार ते पाच तासांत येणार. तोपर्यत प्रवाशांना क्वारंटाईन होणे बंधनकर्क असणार.

त्याचबरोबर आता रेल्वे प्रवाशांनाही कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या सीमेवर आता कोरोनाला एंट्री नसणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here