Home मनोरंजन ख्रिस्तमस रेसिपीवरून स्वरा भास्कर होतेय ट्रोल

ख्रिस्तमस रेसिपीवरून स्वरा भास्कर होतेय ट्रोल

87
0
Lucknow: Actress Swara Bhaskar during a programme in Lucknow on April 13, 2016. (Photo: IANS)

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी तिच्या सणसणीत वक्तव्यावरून किंवा पोस्ट वरून कायम चर्चेत असते . आता नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक विडिओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या चाहत्यांना ख्रिस्तमसची एक रेसिपी सांगत आहे.

काय आहे रेसिपी :
ख्रिस्तमस म्हटलं कि केक काहीतरी नवीन डिश असा आपण विचार करतो .पण स्वराने यापेक्षा काहीतरी विचित्रच केले आहे. एका ग्लासमध्ये थंडगार वाईन घेऊन त्यात कूकीज डीप करून खाण्याचा ती विचित्र आस्वाद घेत आहे. तिच्या या वाईन सोबत बिस्कीट बुडून खातानाचा विडिओ सध्या खूप वायरल होत आहे.
या विडिओवरून सध्या ती सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.नेटकाऱ्यानी तिला विचित्र कंमेंट करून खडेबोल सुनावले आहेत. एकंदरीत तिची ही ख्रिस्तमस रेसिपी आणि ती चांगलीच ट्रोल होत आहे.

https://www.instagram.com/p/CJQ3IUFllIj/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here