Home अर्थकारण सीबीआयने दाखल केला गुन्हा…

सीबीआयने दाखल केला गुन्हा…

54
0

मराठवाडा साथी न्यूज

दिल्ली : सीबीआयने आज हैदराबाद मधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे याबद्दल गुन्हा दाखल केला आहे . सीबीआयने कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here