Home क्रीडा गोलंदाज उमेश यादव च्या घरी “आयी एक नन्हीं परी “

गोलंदाज उमेश यादव च्या घरी “आयी एक नन्हीं परी “

73
0

भारतीय गोलंदाज उमेश यादवच्या घरी एक नन्हीं परीचे आगमन झाले आहे. त्याला कन्यारत्न लाभले आहे. याची गोड बातमी त्याने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर दिली आहे. फॅशन डिझायनर तान्या वाधवाशी उमेश यादवने २९ मे २०१३ मध्ये विवाह केला. आज उमेश यादव आघाडीचा भारतीय गोलंदाज म्हणून संघात आपले स्थान टिकवून आहे.

सध्या उमेश यादव ऑस्ट्रलियामध्ये भारत – ऑस्ट्रेलिया कसोटी सामना खेळात आहे. मागील झालेल्या मॅचमध्ये त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो संघातून बाहेर झाला आहे. त्यात त्याला ह्या गोड बातमीने सुखाचा आल्हाद धक्का बसला आहे. त्याच्यावर फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here