Home क्रीडा आज बँगलोर आणि दिल्ली दोघेही गाठणार प्लेऑफ

आज बँगलोर आणि दिल्ली दोघेही गाठणार प्लेऑफ

84
0
  • आज दिल्ली विरुद्ध बंगलोर (RCB. Vs. DC) यांच्यात सामना होणार आहे.
  • या सामन्यानंतर च कळणार कि कोणता संघ क्वालीफाय होणार हे समोर येईल.

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठणारा एकमेव संघ ठरला आहे. दरम्यान आयपीलच्या तेराव्या हंगामाचे IPL2020 केवळ दोन लीग सामने शिल्लक असताना अद्याप कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
दरम्यान,आज म्हत्ववपूर्ण मॅच दिल्ली विरुद्ध बंगलोर (RCB vs DC) यांच्यात सामना होणार आहे.
या सामन्यानंतर कोणता संघ क्वॉलीफाय होणार हे समोर येईलच.

सध्या या संघामध्ये रनरेटचा खेळ आहे.
१४ गुण असलेल्या या तिन्ही संघाचा रनरेट मायनसमध्ये आहे.
१२ गुण असलेल्या हैद्राबादच्या रनरेट ०. ५५५ प्लसमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here