Home आरोग्य बॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागणं…!

बॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागणं…!

541
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि विनोद करणारा मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. ‘जुग-जुग जियो’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच कोरोनाची लागण झाली. गेल्या काही दिवसांपासून मनीषला कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. . गेल्या काही दिवसांपासून मनीष ‘जुग जुग जियो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता तेव्हाच कोरोनाची लागण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here