Home मनोरंजन बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचे निधन

बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचे निधन

61
0

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचं निधन झालं आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते . फराज खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्यांना खरी ओळख रानी मुखर्जीसोबतच्या ‘मेहंदी’ या चित्रपटामुळे मिळाली होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here