Home लातूर सुपारी २० हजारांची दंड ११ हजारांचा…!

सुपारी २० हजारांची दंड ११ हजारांचा…!

278
0

मराठवाडा साथी न्यूज

लातूर : लातूर मधील एका बॅण्डपथकाने एका लग्नाची वीस हजार रुपयाची सुपारी घेतली होती. या बॅण्डवाल्याच्या वाहनावर आरटीओच्या पथकाची नजर गेली. वेगवेगळ्या प्रकारे ११ हजार रुपयाचा दंड या बँडपथकाला आकारण्यात आला. त्यांचे वाहनही सोडले नाही. एक प्रकारे बॅण्डवाल्यांच्या पोटावर या पथकाने पाय देण्याचाच प्रयत्न केला आहे. शहरात मोठ्या फॅक्टरी, कारखाने, कंपन्या आहेत. त्यांची वाहने राजरोसपणे सोडून देवून हे पथक मात्र गरीबांच्या वाहनावर धाडी घालत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here