Marathwada Sathi

‘बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल च्या ‘नेलपॉलिश’चे प्रीमियर १ जानेवारी, २०२० रोजी ओटीटी जी ५ वर होत आहे. अर्जुन आता चित्रपटात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे नाव ‘बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ आहे. अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भीमा कोरेगावचे पोस्टर रिलीज केले आहे.
अर्जुन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. इन्स्टा पेजवर भीमा कोरेगाव चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले असून तो यामध्ये एका महार योद्ध्याची भूमिका साकारेल. भीमा कोरेगाव चित्रपटाचा पहिला लूक शेअर करताना अर्जुन रामपालने लिहिलंय -‘अभिमानाची गोष्ट आहे मला हि भूमिका करायला मिळते.हा चित्रपट प्रेक्षकांना खुप मोठा इतिहास सांगणार ठरेल .

Exit mobile version