Home Authors Posts by ms-admin

ms-admin

63 POSTS 0 COMMENTS

इन्व्हेस्टिगेशन फंड’चा पोलिसांना फटका

0
संतोष बारगळ । मराठवाडा साथी न्यूजऔरंगाबाद । शहरातील पोलिसांच्या तपासाची गती मंदावली आहे. याचे मुख्य कारण ‘इन्व्हेस्टिगेशन फंडाला’ लागेली कात्री आहे. कारण...

‘ऑरिक सीटी’त मेडिकल इक्विपमेंटसाठी 424 कोटी

0
आरोग्य सुविधा माफक दरात देण्यासाठीचा प्रयत्न, केंद्राचे १०० कोटींचे अनुदानमराठवाडा साथी न्यूजमुंबई । ऑरिक सिटीत वैद्यकीय उपकरणांसाठी विशेष पार्क उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा...

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी उचलले

0
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने राज्यभरात मराठा समाज बांधव आक्रमक भूमिकेत आहेत. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा...

18.5 लाखांचे वेतन !ब्रिटनच्या शाही राजवाड्यात हाऊसकीपिंगची भरती सुरु

0
ब्रिटीश राजघराण्याबद्दल म्हणजे रॉयल फॅमिलीबद्दल कुतूहल नसणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. राजघराणे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याबद्दलच्या बातमीत प्रत्येकजण रस दाखवतो. आता ब्रिटनच्या...

‘काम मेहंदी का गैरों के काम आना है’

0
दुसऱ्यांचे हात रंगविणाऱ्यांचेे आयुष्य लॉकडाऊनने झाले बेरंगग्राहक संख्या घटल्याने आली मंदीकोरोनामुळे धंंदा बुडालामेहंदी काढणाऱ्यांची संख्याही घटलीप्रचलित दरांपेक्षा कमीने मिळणारे काम करतोय

मॉन्टी सिंगला दूर करून प्रेयसीची कपिलशी जवळीक

0
मराठवाडा साथी न्यूजऔरंगाबाद । लॉकडाऊनच्या काळात मॉन्टी सिंग बिहारमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याच्या फ्लॅटवर तीन महिने त्याची प्रेयसी मुक्कामी होती. याच काळात...

दिवानों के ‘डाॅन’ प्रदीप जैस्वाल

0
दै. मराठवाडा साथीऔरंगाबाद । आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या लोकप्रियतेचे गारूड आजही शहरातील तरूणाईवर स्वार आहे. म्हणूनच 60 वर्षाच्या या तरूणावर आजही भरभरून...

जादूटोण्याच्या संशयावरून दिव्यांगाचा खून

0
करमाडच्या दर्ग्याजवळची घटना, आरोपी अटकेतमराठवाडा साथी न्यूजकरमाड । जादू टोण्याच्या संशयावरून एका दिव्यांगाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना करमाड शिवारातील दर्ग्यात बुधवारी...

अवैध पेट्रोल पंपावर छापा; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
मराठवाडा साथी न्यूजऔरंंगाबाद । पाणेवाडीतून येणाऱ्या टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल काढून त्याची अवैैध पद्धतीने िवक्री करणारा पंप आज संध्याकाळी सहा वाजता पोलिस...

पवार साहब हैं तो सब मुमकीन है

0
ताई-भाऊ एकत्रपवार हॅट््स ऑफ - पंकजापंकजा चांगले काम करते - शरद पवार मराठवाडा साथी न्यूज । मुंबईखडसेंच्या प्रवेशानंतर नाराज...
1,818FansLike
149FollowersFollow
11,500SubscribersSubscribe

EDITOR PICKS