Home क्राइम अर्जुन रामपालची पुन्हा एनसीबीकडून ‘चौकशी’…!

अर्जुन रामपालची पुन्हा एनसीबीकडून ‘चौकशी’…!

254
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे नाव समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेकांची चौकशी सुरु केली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचेही नाव या प्रकरणात समोर आले होते.यासंदर्भात त्याची चौकशीही करण्यात आली होती.आता एनसीबीने पुन्हा एकदा अर्जुन रामपाल ला समन्स बजावले आहे.एनसीबीकडून आज (१६ डिसें) रोजी अर्जुन रामपालला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान, एनसीबीने काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here