Home मनोरंजन अमृता फडणवीस यांच्या गाण्याला लाईक्स पेक्षा डिसलाईक्स जास्त

अमृता फडणवीस यांच्या गाण्याला लाईक्स पेक्षा डिसलाईक्स जास्त

286
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे गाणं ‘तिला जगू द्या’ हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर हे गाणे टी-सीरिज मराठीने प्रदर्शित केले. अमृता फडणवीस ह्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात .मास्टर यावेळी त्याचर्चेत येण्याचं कारण हे तत्यांच्या गाण्याला मिळालेल्या लाईक्स पेक्षा डिसलाईक्स चे प्रमाण जास्त हे आहे.फडणवीस यांचं हे नवीन गाणे लोकांना फारसं आवडलं नाही. यूट्यूबवर रिलीज झालेल्या गाण्याला दिसलाईक्स तर आहेच याशिवाय या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही प्रेक्षकांनी दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here