Home मुंबई ठाकरे यांच्या भाषे विरुद्ध आरोप…!

ठाकरे यांच्या भाषे विरुद्ध आरोप…!

73
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्यावतीने याप्रकरणी पत्र पाठवले आहे.या पत्रात मनसेनं पश्चिम रेल्वेकडून विविध माहितीपत्रके आणि जाहिराती प्रसिध्द होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. सर्व पत्रके, जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. राज्याची भाषा वापरणेही बंधनकारक आहे.पंरतु पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा बहुंताश भाग हा मुंबईमध्ये येत असून स्थानिक मराठी भाषेचा वापर केला जात नाही.मराठी भाषेचा वापर सुरू करणेबाबत आग्रह आहे.पण,त्याची दखल घेतली जात नसून अजूनही संबंधित अधिकारी मुजोरी करत आहे,असा आरोपही मनसेने करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here