Marathwada Sathi

काँग्रेसकडून सरकार विरुद्धच्या आंदोलन

चंदीगडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. अदानी प्रकरण आणि ईडीच्या कारवाईविरोधात हे निदर्शन करण्यात येत आहे. दुसरीकडे, जम्मूमध्येही काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे.

Exit mobile version