Home आरोग्य अभिनेता सनी देओलला कोरोनाची लागण….!

अभिनेता सनी देओलला कोरोनाची लागण….!

512
0

मराठवाडा साथी न्यूज

शिमला : बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी(१ डिसे.)रात्री उशीरा याबद्दल माहिती दिली.

आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी सांगितले की, जिल्हा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सनी देओल आणि त्यांचे मित्र मुंबई जाण्याची तयारी करत होते. मात्र मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here