Home Uncategorized अभिनेता रणवीर सिहं पून्हा चर्चेत ; इंस्टाग्राम वर वायरल झाला फोटो

अभिनेता रणवीर सिहं पून्हा चर्चेत ; इंस्टाग्राम वर वायरल झाला फोटो

575
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील कदाचित एकमेव असा अभिनेता आहे, जो नेहमीच आपली स्वतः ची वेगळीच फॅशन फॉलो करताना दिसतो. कपड्यांची रंगसंगती, डिझाइन असो किंवा मग ज्वेलरी; या अभिनेत्याची फॅशन जरा निराळीच असते. त्याचा फॅशनेबल अवतार कदाचित आपल्या डोळ्यांना वेगळं वाटेल कपड्यांच्या स्टाइलवरून रणवीरची सोशल मीडियावर अनेकदा खिल्ली उडवण्यात आली आहे. पण स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणाऱ्या या मनमौजी अभिनेत्यानं ट्रोलर्सकडे नेहमीच दुर्लक्ष केलंय. याचेच ताजे उदाहरण रणवीरने इन्स्टाग्रावर अपलोड केलेल्या नवीन फोटोंमध्येही पाहायला मिळालं.

रणवीर सिंहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून त्यानने सेल्फी काढला आहे. या फोटोमध्ये रणवीरने पांढऱ्या रंगाच्या हाफ टी-शर्ट वर फोटो काढला आहे . त्यानं डायमंड स्टडिड ईअररिंग्स, पांढऱ्या रंगाच्या फ्रेमचा गॉगल घातला आहे .

https://www.instagram.com/p/CIXTkzglT3d/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here