Marathwada Sathi

81 लाख रुपयांचा सोन्याचा बिस्किटासह एका तसकराला अटक

भारत बांगलादेश समेवर 81 लाख रुपयांचा सोन्याचा बिस्किटासह एका तसकराला पकडले आणि जप्त केलेल्या सोन्याची बिस्किटे कस्टमचा ताब्यात देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी झाली, या घटनेची माहित जवानांना अगोदरच प्राप्त झाली होती. तारली ते तारबंदी हे झिरोलीन जवळ आहेत.त्यामुळे येथून तस्करी करणे सोपे झाले असते.

Exit mobile version