Home औरंगाबाद औरंगाबाद येथील हर्सूलतलावासमोर भीषण आग

औरंगाबाद येथील हर्सूलतलावासमोर भीषण आग

310
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये हर्सूल तलाव समोर फॅब्रिकेशन अँड गादी घर दुकानात विजेच्या बोर्ड मध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे आणि तेथे गादी,फॅब्रिकेशन असल्यामुळे हि शॉट सर्किट होताच गादीवर थिणगी हि पडली व आग पेटण्यास सुरुवात होताच दुकानातील फॅब्रीकेशन लिक्विड बाजूस असल्यामुळे भडका झाला .आग पसरत-पसरत बाजूच्या दुकानाला पेट घेत पसरली. हर्सूल तलाव समोर एका दुकानाला आग लागताच बाजूच्या पाच ते सहा दुकानाला आग लागली.


औरंगाबाद चे अग्निशमक दल वेळेवर घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आली आणि जीवित हानी टळली. आग बघण्याकरिता लोकांची भरपूर गर्दी झाली ती गर्दी कमी करण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here