Home इतर कर्नाटकातील या प्रसिद्ध धबधब्यावर होणार काचेच्या ब्रीजची निर्मिती…!

कर्नाटकातील या प्रसिद्ध धबधब्यावर होणार काचेच्या ब्रीजची निर्मिती…!

683
0

मराठवाडा साथी न्यूज

बेळगाव : कर्नाटकमधील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर आता काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे.त्यामुळे आता या धबधब्याला अत्यंत जवळून बघता येणार आहे.

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखलेल्या पारतं स्थळाच्या विकास योजनेनुसार हिडकल डॅम,गोकाक आणि गोडचिनमलकी धबधबा हे तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून ३० कि.मी.च्या अंतरावर आहेत.या विकास कामांतर्गत गोकाकच्या धबधब्याजवळ केवळ २० मी. अंतरावर अमेरिकेच्या पॅटर्नवर आधारित काचेच्या ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे.दरम्यान,सुमारे ३५० कोटी रुपयांच्या खर्चातून या क्षेत्राचा विकास करण्याची योजना आखण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here