Home इतर अहमदाबादमध्ये ५७ तासाची संचारबंदी…..

अहमदाबादमध्ये ५७ तासाची संचारबंदी…..

132
0

मराठवाडासाथी न्यूज
अहमदाबाद : कोरोना रुग्णाची संख्या वाढत चाली असल्यामुळे अह्मदाबादमध्ये ५७ तासाची संचारबंदीची घोषणा करण्यात अली आहे . हि घोषणा ऐकताच अह्मदाबादच्या बाजार पेठेत मोठा गोंधळ उडाला असुन लोकांनी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्याप्रमाणावर धाव घेतली आहे . अहमदाबादच्या प्रशासन ने आज रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी घोषणा केली आहे फक्त मेडिकल,दुधाची दुकाने सुरु राहणार आहे . अह्मदाबादमधील शाळा आता २३ नोव्हेंबर पासून उघडण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे . अहमदाबादमध्ये रुग्णाची संख्या हि वेगाने वाढत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here