Home देश-विदेश शौचालये रंगली ‘सपा’च्या रंगात! योगीं.

शौचालये रंगली ‘सपा’च्या रंगात! योगीं.

246
0

गोरखपुर। प्रदेशच्या गोरखपूरमध्ये रेल्वे रुग्णालयांच्या शौचालयांना रंगवण्यात आल्यानंतर एक नवा वाद समोर आलाय. हा वाद निर्माण झालाय त्याचं कारण म्हणजे, शौचालयाच्या भिंतींना समाजवादी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणे लाल आणि हिरव्या रंगात रंगवण्यात आलंय. समाजवादी पक्षाकडून या गोष्टीला तीव्र आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही चूक सुधारली जावी, अशी मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here