Home अर्थकारण २० रुपयाचा कॉईन …

२० रुपयाचा कॉईन …

59
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : भारतीय १ रुपये,२ रुपये,५ रुपये,१०रुपये पर्यंत जास्त चलनात आहे.आता २० रुपये चा कॉईन औरंगाबाद मधील बाजारपेठे मध्ये २० रूपयाचा कॉईन चलनात आला आहे . १० रु. आणि २० रुपये च्या नोटांवर प्रभाव पाडणार आहे असे दिसून येते.औरंगाबादमध्ये २० रुपयाचं कॉईन चलनात मोठ्या प्रमाणत वापर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here