Marathwada Sathi

मुंबई पोलिसांनी शेअर केला सामान्य जनतेचे ‘डोळे’ उघडवणारा व्हिडिओ…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सध्याच्या काळात ATM कार्ड प्रत्येकासाठीच फार महत्वाचे आहे. ATM मधून कॅश काढण्यासाठी बऱ्याचवेळा एटीएमच्या बाहेर रांगा लागलेल्या दिसतात.आजकाल सायबर गुन्हेगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. पैसे काढण्याच्या नादात बऱ्याचदा लोकांची फसवणूक होते. बर्‍याच वेळा लोकांच्या बॅंक खात्यातील पैसे काही मिनिटांत गायब होऊन जातात.सामान्य जनतेला याची माहिती देखील नसते.अशी फसवेगिरी टाळण्यासाठी काय करावे? याचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे.

ATM मशीनमधून कसा चोरला जातो तुमचा पिन क्रमांक?हे जाणून घेण्याकरिता मुंबई पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ नक्की पहा.

Exit mobile version