Home क्रीडा फ्ले -ऑफ साठी होणार आज सुपरकिंग्स आणि रॉयल्समध्ये लढत . .

फ्ले -ऑफ साठी होणार आज सुपरकिंग्स आणि रॉयल्समध्ये लढत . .

9
0

IPL 2020- CSK Vs RR Preview


यंदाच्या IPL पर्वात चेन्नई आणि राजस्थानची अवस्था सारखीच आहे. चेन्नई सातव्या तर राजस्थान अनुक्रमे आठव्या स्थानी आहे.आज या दोन्ही संघात फ्ले ऑफ साठी लढत होणार आहे. दोन्ही संघांना अजून पाच -पाच सामने खेळायचे आहेत.आजचा पराभव त्यांना फ्ले ऑफ च्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो. त्यात चेन्नईला एक मोठा धक्का बसला आहे. आजच्या सामन्यात ड्वेन ब्रावो स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी खडतर असणार आहे.


जागतिक अन्न दिनानिमित्त आयुर्वेदाचार्य डॉ. मुकेश राठी यांच्याशी बातचीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here