Home मुंबई ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत, नारायण राणें यांनी केली ठाकरे सरकारवर टीका

ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत, नारायण राणें यांनी केली ठाकरे सरकारवर टीका

46
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवं ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही असा घणाघात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच, आमदार राम कदम यांच्या जनआक्रोश यात्रेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर अशी टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here